{
  "village_code": "271900090243500000",
  "village_name": "चितेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:23:04Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पैठण यांचे आदेश दिनांक 10/01/2007 च्या आदेशानुसार नियमित दिवाणी दावा क्र. R.Q.No.04/2007 Exh-7 नुसार मौजे चितेगाव शिवारातील गट क्रमांक 213 मधील क्षेत्र0. 7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर. मुळ मालक दत्तु भानुदास नजन , यशोदाबाई भानुदास नजन ,छबुबाई बाबासाहेब रोडगे,विष्णु भानुदास नजन यांच्या नावा वरिल असलेलेल्या क्षेत्राचे मा. न्यायालयाच्या आदेशा नुसार वादी विष्णु भानुदास नजन आणि प्रतिवादी दत्तु भानुदास नजन , यशोदाबाई भानुदास नजन ,छबुबाई बाबासाहेब रोडगे,विष्णु भानुदास नजन मध्ये झालेल्या वरिल आदेश व तडजोड पत्राआधारे मौजे चितेगाव शिवारातील गट क्रमांक 213 मधील तडजोडी नुसार देण्यात आली.\nहक्कसोड लिहुन देणार:- दत्तु भानुदास नजन , यशोदाबाई भानुदास नजन ,छबुबाई बाबासाहेब रोडगे (खाता क्रमांक :- 18) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 213 लागवडीयोग्य क्षेत्र 0. 7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- विष्णु भानुदास नजन (खाता क्रमांक :- 14247 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 213 लागवडीयोग्य क्षेत्र 0. 7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमहाराष्ट्र मुद्राक अधिनियम चे अनुमुची 1 अनुच्छेद 25 नुसार सह जिल्हा निबंधकवर्ग-1 याचे पत्र . जा क्र / सह जि .नि .ध स ./ चुमुशु। कोर्ट डिकी/4445/2026 दि 22/09/2026 नुमार मुद्रांक शुल्क भरणा कख्यान माला असुन मा. सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पैठण यांच्या आदेशाने नोद घेण्यात",
  "talathi": "चंद्रकांत भगवानराव काळे"
}
