{
  "village_code": "271900090243510000",
  "village_name": "पांगरा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:38:54Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबोअरवेल नोंद\nबोअरवेल एक स्वतंत्र लक्ष्मण विट्ठल क्षिरसागर यांचा मौजे पांगरा ता.पैठण शिवारातील गट क्रमांक 27 मधील खातेदार लक्ष्मण विट्ठल क्षिरसागर यांनी तलाठी साझा चितेगाव यांचे कडे अर्ज दिलेवरून जायमोक्यावर पंचलोक मंडळी यांना बोलावुन पंचनामा करण्यात आला. पंचानी सांगितले की सदर बोअरवेल हा लक्ष्मण विट्ठल क्षिरसागर यांचा बोअरवेल स्वतंत्र आहे. त्यात इतर कोणाचा ही हक्क नाही. करिता अर्ज व पंचनामा आणि शपथपत्रा आधारे बोअरवेल नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रकांत भगवानराव काळे"
}
