{
  "village_code": "271900090243520000",
  "village_name": "बोकुड जळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:44:32Z",
  "surveys": [
    "238",
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार :वर्धमान नागरी सहकारी पत.संस्था मर्या शाखा चितेगाव\nलिहून देणार : गोरख मच्छिंद्र नागे यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8603 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 व 238 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन गोरख मच्छिंद्र नागे यांनी अर्ज व दुय्यम निबंधक पैठण यांच्या कडील गहाणखत दस्त क्र.8603/2026 व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.vnsp/1004/467/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "छाया माणिकराव सुरडकर"
}
