{
  "village_code": "271900090243590000",
  "village_name": "फारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:27:00Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nसिताराम शंकर रा. फारोळा (खाता क्रमांक 165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणारे : काकासाहेब शंकर धरपळे ,शिवाजी शंकर धरपळे\nलिहुन घेणार :\nमिलिंद शत्रुघ्न ठोकळे ,शेख मुखत्यार वाहबोद्दीन (खाता क्रमांक :-2961) गट/सर्व्हे क्रमांक 60 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10724 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
