{
  "village_code": "271900090243590000",
  "village_name": "फारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:27:00Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nदुरुस्ती नोंद :\nलिहुन देणार:-\nमे साक्बरी बिल्डकॉन मार्फत भागीदार राधेशाम रतनलाल अग्रवाल रा. फारोळा (खाता क्रमांक 2038) यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. बालाजी दगडु देशमाने यांचे गट/सर्व्हे क्रमांक 53, क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिता केशरमल जांगीड , (खाता क्रमांक :-2969) गट/सर्व्हे क्रमांक 53 क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 52 दिनांक 02/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nवरील प्रमाणे फेर क्र. 1687 नुसार नोंद झालेली आहे परंतु सदरील नोंद घेते वेळेस लिहून घेणार यांच्या नावा समोर प्लॉट नंबर 47 ची नोंद घेणे नजरचुकीने राहुल गेले होते करिता अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
