{
  "village_code": "271900090243600000",
  "village_name": "म्हारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:56:20Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदुरुस्ती नोंद\nलिहुन देणार:-\nबाळासाहेब जानकिराम धर्मे रा. म्हारोळा (खाता क्रमांक 10922) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 129, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंतोष श्रीरामजी लोया, आरती गिरीश मुंदडा ,लोकेश बबनलाल गोधा (खाता क्रमांक :-11069) गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7787 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..\nवरील प्रमाणे फेर क्र. 3944 नुसार नोंद झालेली आहे. पंरतु खरेदी खाता मध्ये लिहून घेणार 01. संतोष श्रीरामजी लोया यांना 1.6000 हे.आर.चौ.मी., 02. आरती गिरीश मुंदडा यांना क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी. व 3. लोकेश बबनलाल गोधा यांना क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी. या प्रमाणे खरेदीने घेतले आहे. पंरतु नोंद घेते वळेस नजर चुकीने लिहून घेणार 1 ते 3 यांच्या सामाईक नावे 2.0000 हे.आर.चौ.मी. जमीन आलेली आहे. करिता खरेदीखता प्रमाणे दुरुस्ती करण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
