{
  "village_code": "271900090243600000",
  "village_name": "म्हारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:56:20Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविहीर\nअर्जदार अंतोष गोविंद राठोड, शेषराव वामन राठोड रा. फारोळा, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे म्हारोळा गट नं. 70 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 80AB 945411 दिनांक 05/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
