{
  "village_code": "271900090243600000",
  "village_name": "म्हारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:56:20Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- अलका बाळू खंडागळे रा. शेकटा, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- वर्षा प्रदीप नाचन, वंदना अजय तगरे, गणेश बाळू खंडागळे यांचे सामाईक नावे असलेला मौजे म्हारोळा येथील गट/सर्व्हे क्रमांक 166 मधील क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी. हे हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 7491 दिनांक 23/09/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
