{
  "village_code": "271900090243600000",
  "village_name": "म्हारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:56:20Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : वर्धमान नागरी पतसंस्था मर्यादीत, छ संभाजीनगर\nलिहून घेणार : विठ्ठल श्रीधर मोगल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 29/06/2019 रोजी वर्धमान नागरी पतसंस्था चा विठ्ठल श्रीधर मोगल यांच्या नावे र.रु.102000/- कर्ज. - 3183\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र. VNSP/1013/412/26-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
