{
  "village_code": "271900090243600000",
  "village_name": "म्हारोळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:56:20Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nरणजित गुरुमोहन कक्कड रा. म्हारोळा (खाता क्रमांक 123) गट/सर्व्हे क्रमांक 25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअजित सुजित कक्कड (खाता क्रमांक :-11122) गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8550 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10567 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
