{
  "village_code": "271900090243650000",
  "village_name": "गाढेगांव गगापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:13:17Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोअरवेल व विहीर नोंद :-\nअर्जदार प्रभाकर श्रीराम मुळे व काकासाहेब श्रीराम मुळे रा. गाढेगाव गंगापुर ता. पैठण यांनी अर्ज सादर केला, की त्यांची गाढेगाव गंगापुर शिवारातील शेत जमिन ग.न. 110 क्षे. 3.26 हे. मध्ये एक बोअरवेल आणि एक विहीर खोदली आहे. हा बोअरवेल आणि विहीर अर्जदार यांचा सामाईक असल्या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत प्रभाकर श्रीराम मुळे व काकासाहेब श्रीराम मुळे यांचे हिस्सेत एक सामाईक बोरवेल व एक सामाईक विहीर नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके"
}
