{
  "village_code": "271900090243650000",
  "village_name": "गाढेगांव गगापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:13:17Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार अर्चना संतोष गोजे रा. गाढेगाव गंगापुर ता. पैठण छ. संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला, की त्यांची गाढेगाव गंगापुर शिवारातील शेत जमिन ग.न. 120 क्षे. 0.80 हे. मध्ये एक विहीर खोदली आहे. ही विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असल्या बाबतचे तसेच सदर विहिरीचे पाणी ग.न. 121 मधील क्षेत्र 0.60 ला पाणी जाते या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत अर्चना संतोष गोजे यांचे हिस्सेत एक विहीर नोंद व ग.न. 121 मधील क्षेत्र 0.60 ला पाणी जाते हि नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके"
}
