{
  "village_code": "271900090243660000",
  "village_name": "बल्लाळपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:32:41Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nराजपत्राने नावात दुरुस्ती :-\nअर्जदार भगवान आबासाहेब इनामे रा. रांजणगाव खुरी यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र दि ऑक्टोबर 8-14 , 2026 / आश्विन 16-22, शके 1948 जोडुन विनंती केल्यावरुन अर्जदार यांची मौ.बल्लाळपुर येथील ग.न.34 क्षे. 1.18 च्या 7/12 वर भगवान आबा इनामे असे नाव लागले असुन त्यांचे बरोबर नाव भगवान आबासाहेब इनामे असे आहे.अर्जा व महाराष्ट्र शासन राजपत्र वरुन नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके"
}
