{
  "village_code": "271900090243660000",
  "village_name": "बल्लाळपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:32:41Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार विक्रम किसन हुले रा. गाढेगाव गंगापुर ता. पैठण यांनी अर्ज सादर केला, की त्यांची बल्लाळपुर शिवारातील शेत जमिन ग.न. 38 क्षे. 2.13 हे. मध्ये एक बोअरवेल घेतला आहे. हा बोअरवेल अर्जदार यांचा स्वतंत्र असल्या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत विक्रम किसन हुले यांचे हिस्सेत एक बोरवेल नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके"
}
