{
  "village_code": "271900090243670000",
  "village_name": "राजणगांव खुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:01:23Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार मुरसलीम शेख रफिक रा. गेवराई ता. पैठण यांनी अर्ज सादर केला, की त्यांची रांजणगाव खुरी शिवारातील शेत जमिन ग.न. 304 क्षे. 0.40 हे. मध्ये एक बोअरवेल घेतला आहे. हा बोअरवेल अर्जदार यांचा स्वतंत्र असल्या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत मुरसलीम शेख रफिक यांचे हिस्सेत एक बोरवेल नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके"
}
