{
  "village_code": "271900090243690000",
  "village_name": "इस्लामपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:49:39Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअरवेल\nअर्जदार गयाबाई बापुराव कोरडे रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे ईस्लामपुर गट नं. 17 मध्ये यांनी यांच्या जमिनीमध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 80AB 945221 दिनांक 01/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
