{
  "village_code": "271900090243690000",
  "village_name": "इस्लामपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:26:22Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविहीर\nअर्जदार सुरेश रामनाथ कोथंबिरे, फुलचंद भानुदास कोथंबिरे, अनिल रामनाथ कोथंबिरे रा.बिडकीन ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे इस्लामपुर गट नं.15 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक सामाईक खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे.अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एस बी काशिकर"
}
