{
  "village_code": "271900090243720000",
  "village_name": "बिडकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 23275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:34Z",
  "surveys": [
    "598"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nअशोक नान्हूसिंग राठोड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 598, मध्ये इतर अधिकार मध्ये फेरफार नं 11176 नुसार ताब्यातील क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे जमिनी मधील बोअरवेल मधील संपूर्ण हिश्याचा हक्कसह त्यांनी\nसंमती देणार:- भगवान जनार्धन आडे, व विलास जनार्धन आडे\nलिहुन घेणार :\nशुभम ओमप्रकाश हेडा, गट/सर्व्हे क्रमांक 598 क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी इतर अधिकारात जमिनी मधील बोअरवेल मधील संपूर्ण हिश्याचा हक्क यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6398 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रवींद्र गोविंदराव मोखेडे"
}
