{
  "village_code": "271900090243720000",
  "village_name": "बिडकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 23356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:34Z",
  "surveys": [
    "591"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून घेणार :वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औरंगाबाद शाखा बिडकीन\nलिहून देणार : पठाण शाहरुख शमशेरखान प्लॉट नं 39 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8263 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 591 क्षेत्र 0.0049 वर गहाणखत दिलेवरुन पठाण शाहरुख शमशेरखान प्लॉट नं 39 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.VNSP/1013/426/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "रवींद्र गोविंदराव मोखेडे"
}
