{
  "village_code": "271900090243720000",
  "village_name": "बिडकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 23387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:34Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nबाबासाहेब श्रीधर राऊत प्लॉट नं 67 (खाता क्रमांक110336) यांचे गट/सर्व्हे क्रमांक580, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआदिल आरेफ बामासक प्लॉट नं 67 , (खाता क्रमांक :-110499)गट/सर्व्हे क्रमांक 580 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8325 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली व जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे दि. 13/09/2013 चे आदेश क्र.2012/मशाका/जमीन-1 एन.ए.पी-34/मौजे बिडकीन ता.पैठण/प्र.क्र.356 अकृषिक झालेली आदेश व सहाय्यक संचालक नगर रचना /टाऊन प्लानिंग यांच्या कार्यालयाकडून दि. 01/03/2013 चे पत्र जा.क्र./अकृषी/ग.नं.580/मौजे बिडकीन ता.पैठण/स.स.औ./414 रोजी मंजूर रेखांकनातील प्रत दिलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रवींद्र गोविंदराव मोखेडे"
}
