{
  "village_code": "271900090243720000",
  "village_name": "बिडकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 23391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:34Z",
  "surveys": [
    "577"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nअनिल रामचंद्र जाधव सेक्टर S प्लॉट नं 25 (खाता क्रमांक109256) यांचे गट/सर्व्हे क्रमांक577, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनूर न्हनू शेख सेक्टर S प्लॉट नं 25 , (खाता क्रमांक :-110500)गट/सर्व्हे क्रमांक 577 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11069 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिलीव मा.जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे दि. 08/07/2013 चे आदेश क्र.2012/मशाका/जमीन-1 एन.ए.पी-34/मौजे बिडकीन ता.पैठण/प्र.क्र.624 अकृषिक झालेली आदेश व सहाय्यक संचालक नगर रचना /टाऊन प्लानिंग यांच्या कार्यालयाकडून दि. 04/07/2013 चे पत्र क्र.अ.कृ.प/अकृषी/ग.नं.577 पै/स.स.औ./1301 रोजी मंजूर रेखांकनातील प्रत दिलेवरूनसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रवींद्र गोविंदराव मोखेडे"
}
