{
  "village_code": "271900090243720000",
  "village_name": "बिडकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 23397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:34Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nदुरुस्ती नोंद\nअर्जदार कुणाल दिलीप शेटे रा.बिडकीन यांनी अर्ज व खरेदीखत नक्कल सादर करून कळविले कि,मौजे बिडकीन येथील गट क्र. 11 मध्ये त्यांनी दस्त क्र 5973/2022 ने विद्या संस्कृतीनगर मध्ये प्लॉट नं 17 ए क्षेत्र 0.0100 हे.आर घेतले असून त्याचा महसुल अभिलेखा मध्ये फेरफार क्र.15043 ने मंजूर झाला असून, सदर प्लॉट मध्ये नंबर टाकायचे राहिल्याने अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखत नक्कल दिल्यावरून सदर दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रवींद्र गोविंदराव मोखेडे"
}
