{
  "village_code": "271900090243720000",
  "village_name": "बिडकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 23399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:34Z",
  "surveys": [
    "992"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोरवेल नोंद :-\nअर्जदार संजय नामदेव शिंदे यांनी अर्ज आणि 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर करून कळविले कि, त्यांनी बिडकीन शिवारातील जमिन गट नं.992 मधील त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रा मध्ये एक नवीन बोअरवेल घेतला आहे. हा बोअरवेल अर्जदार यांचा स्वतंत्र असुन, सदरील अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज, 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत संजय नामदेव शिंदे यांचे हिस्सेत एक स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "रवींद्र गोविंदराव मोखेडे"
}
