{
  "village_code": "271900090243740000",
  "village_name": "निलजगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:04Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबोअरवेल नोंद – अर्जदार शशिकांत केशवराव भुसारी रा-निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं. 377 मध्ये शशिकांत केशवराव भुसारी यांनी 1 बोअरवेल खोदली असून ती शशिकांत केशवराव भुसारी यांची स्वतंत्र बोअरवेल असून . अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र ,स्थानिक स्थळ पहाणी पंचनामा करून बोअरवेल नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
