{
  "village_code": "271900090243740000",
  "village_name": "निलजगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5737,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:04Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या बिडकीन तर्फे संकेत लक्ष्मण खरगे\nगहाणखत लिहुन देणार : अशोक निवृत्ती कदम रा. निलजगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8312-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक निवृत्ती कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
