{
  "village_code": "271900090243740000",
  "village_name": "निलजगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:04Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहीरनोंद – अर्जदार कल्याण प्रभू चव्हाण रा.निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं 136 मध्ये कल्याण प्रभू चव्हाण यांनी स्वतंत्र विहीर घेतली आहे.ती कल्याण प्रभू चव्हाण यांची स्वतंत्र विहीर असून अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
