{
  "village_code": "271900090243740000",
  "village_name": "निलजगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5748,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:04Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2024/जमा -2/कावी /कलम -155/कावि दिनांक-20/06/2024\nआदेश दिनांक : 01/07/2024\nमा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पैठण यांचे आदेश-जा क्र 2024/जमा -2/कावी /कलम -155/कावि दिनांक-20/06/2024 च्या परिपत्रकाच्या आदेशानुसार राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत (RLNMP)७/१२ व फेरफार हस्तलिखित व संगनकीकृत तंतोतंत जुळणे यामध्ये हस्तदोष झाल्यामुळे सदर फेरफार नव्याने घेऊन म.ज.म.१९६६चे कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे सदर खातेदाराचे नाव भिमराव बाबासाहेब मोगल ऐवजी नाव भीमा बाबासाहेब मोगल व बेबीबाई अशोक एवजी बेबीबाई अशोक वाघचौरे असे दुरुस्त करण्यात आले असून त्यांचा जुना फेरफार क्रमांक 3148 हा आहे",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
