{
  "village_code": "271900090243750000",
  "village_name": "वडगव्हाण",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:05:53Z",
  "surveys": [
    "13/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nविहीरनोंद – अर्जदार लक्ष्मन पांडुरंग करडे रा.निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे वडगव्हाण शिवारातील गट नं 13/3 मध्ये लक्ष्मन पांडुरंग करडे यांनी स्वतंत्र विहीर घेतली आहे.ती लक्ष्मन पांडुरंग करडे यांची स्वतंत्र विहीर असून अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
