{
  "village_code": "271900090243750000",
  "village_name": "वडगव्हाण",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1060,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:05:53Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा .क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र 83 व 82 आदेश दिनांक : 21/07/2026 आदेश दिनांक : 21/07/2026\nआदेश दिनांक : 21/07/2026\n2026 मा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पैठण यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र 83 आदेश दिनांक : 21/07/2026 मौजे वडगव्हाण शिवारातील गट नंबर 3/2 मधील अर्जदार बद्रीनारायन भगवानराव नरवडे यांच्या मालकीचे क्षेत्र 01 हे.60 आर पो ख 00 ह्या जमिनीपैकी अर्जदार यांनी त्यांची पत्नी नामे शोभाबाई बद्रीनारायण नरवडे एकूण क्षेत्र 0 हे 40 आर पो ख 0 आर त्यांचा मुलगा सतीश बद्रीनाथ नरवडे एकूण क्षेत्र 0 हे 40 आर पो ख 0 आर व त्यांची सून नामे अनिता सतीश नरवडे एकूण क्षेत्र 0 हे 40 आर पो ख 0 आर कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली. अर्ज व मा.तहसिलदार साहेब पैठण यांच्या कार्यालाच्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली, करिता मंजुरीस्तव सादर.\nमा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पैठण यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र 82 आदेश दिनांक : 21/07/2026 मौजे वडगव्हाण शिवारातील गट नंबर 3/2मधील अर्जदार नितीन बद्रीनाथ नरवडे यांच्या मालकीचे क्षेत्र 01 हे.09आर पो ख 00 आर पैकी अर्जदार यांनी त्यांची पत्नी नामे साधना नितीन नरवडे यांना एकूण क्षेत्र 0 हे 69 आर पो ख 0 आर कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली. अर्ज व मा.तहसिलदार साहेब पैठण यांच्या कार्यालाच्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली, करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
