{
  "village_code": "271900090243750000",
  "village_name": "वडगव्हाण",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:05:53Z",
  "surveys": [
    "25/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविहीरनोंद–अर्जदार 1)दीपक ओमप्रकाश गर्ग 2) विपुल विजयकुमार अग्रवाल रा.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे वडगव्हाण शिवारातील गट नं 25/2 मध्ये लिहून देणार हारून अमर जिलानी यांच्याकडून खरेदी खत नं 2481 दिनांक 13/03/2025 रोजी लिहून देणार यांनी त्यांच्या नावावरील विहीर संपूर्ण हक्कासह विक्री केले आहे करिता लिहून देणार यांच्या नावावरील फेर न ची विहीर कमी करण्यात येऊन अर्जदार यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व खरेदी खताची प्रत व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची सामाईक नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
