{
  "village_code": "271900090243760000",
  "village_name": "सोमपुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-04-30",
  "objection_until": "2026-05-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:16:37Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/04/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/04/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nभाऊराव यादव निकम यांनी मौजे सोमपुरी शिवारातील येथील गट नं.3 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1377 पो.ख. क्षेत्र 1.2000 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.4239 दि.06/04/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 5 त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nपद्माबाई अवचित जाधव यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सविता अभिमान भटे"
}
