{
  "village_code": "271900090243790000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:08:48Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोदीचा प्रकार:-दानपत्र\nलिहुन देणार:-\nवैजिनाथ सिताराम राठोड (खाता क्रमांक 507) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शाळेसाठी दानपत्र\nलिहुन घेणार :\nमुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद तर्फे जि.प.प्र. शाळा पाडळी तांडा नं 3, (खाता क्रमांक :-60758 )गट/सर्व्हे क्रमांक 54/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2762 दिनांक 24/04/2008 प्रमाणे व शिक्षण अधिकारी जि.प.छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील पत्र जा.क्र.जिपछस/शिक्षण/प्रवी-9/2026/कावी-179 दि.25/08/2026 व गट विकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांचे पत्रजा.क्र.गसाके/पंसपै/शिक्षण/बांध/2026-27/429दि.29/05/2026 दिलेवरून शाळेची नोंद गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कुणाल भानुदास जाधव"
}
