{
  "village_code": "271900090243790000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:54:34Z",
  "surveys": [
    "111/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या.\nलिहून घेणार : अंकुश धुमा राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 111/2 तपशिल : अंकुश धुमा राठोड यांच्या कडे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) यांचा रु.100000 बोजा - 3855\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास मंडळ यांचेकडील पत्र जा.क्र./वनाविभाजन/जि.का./बोजा/268/2026 दि.09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुणाल भानुदास जाधव"
}
