{
  "village_code": "271900090243830000",
  "village_name": "पोरगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:40:34Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअर्जदार शेख सद्दाम शेख फकीरमहमंद ,जावेद मुस्तफा शेख खरेदी दस्त देऊन कळविले कि, लिहून देणार :- भास्कर आसाराम नाडे यांनी इतर अधिकारातील विहिरीत आणेवारी प्रमाणे हक्कासह व स्वतंत्र विहीर हक्कासह त्यांनी जमिनीसह विक्री केली आहे.\nलिहून घेणार :-शेख सद्दाम शेख फकीरमहमंदयांनी इतर अधिकारातील स्वतंत्र विहीर व जावेद मुस्तफा शेख आणेवारी प्रमाणे हिस्सा यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6882 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1917000 घेऊन खरेदी करून दिली.सदर दस्ताआधारे विहीर नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिता गंगाधर उबाळे"
}
