{
  "village_code": "271900090243830000",
  "village_name": "पोरगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2902,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:40:34Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब (कनिष्ठ स्तर) पैठण यांचे आदेश दिनांक 10/02/2025 च्या आदेशानुसार नियमित दिवाणी दावा क्र. दि.दा.नं.108/2019 Exh-23 नुसार मौजे पोरगाव शिवारातील गट क्रमांक 3/2 मधील क्षेत्र 0.70 हे.आर. मुळ मालक रामकिसन भगवान हूड यांच्या नावा वरिल असलेलेल्या क्षेत्राचे मा.न्यायालयाच्या आदेशा नुसार वादी विकास रामकिसन हूड यांचा मध्ये झालेल्या वरिल आदेश व तडजोड पत्राआधारे मौजे पोरगाव शिवारातील गट क्रमांक 3/2 मधील क्षेत्र 0.70 हे.आर. जमीन ही Exh-23 मधील तडजोडी नुसार विकास रामकिसन हूड क्षेत्र 0.70 हे.आर.यांना देण्यात आली.\nकरिता वरील प्रमाणे मा.दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पैठण यांचे आदेश दिनांक 10/02/2025 च्या आदेशानुसार नियमित दिवाणी दावा क्र. दि.दा.नं.108/2019 Exh-23 नुसार या आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुनिता गंगाधर उबाळे"
}
