{
  "village_code": "271900090243850000",
  "village_name": "लाखेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:03:02Z",
  "surveys": [
    "110/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बिडकीन\nलिहून घेणार : बबन शिवराम व शिवराम किसन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 110/3 तपशिल : महा ग्रा बँक शाखा बिडकीन र रु १००००० शिवराम किसन कडे - 1256\nमहा ग्रा बँक शाखा बिडकीन र रु १४४००० बबन शिवराम रहाटवाडे कडे - 1256\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.08/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुणाल भानुदास जाधव"
}
