{
  "village_code": "271900090243850000",
  "village_name": "लाखेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:03:02Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार अमोल भरत हूड यांनी अर्ज व 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर करून कळविले कि,त्यांनी लाखेगाव शिवारातील जमिन गट नं. 42 मधील त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रा मध्ये एक विहीर घेतली आहे. हि विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असुन, सदरील अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज, 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत अमोल भरत हूड यांचे हिस्सेत एक स्वतंत्र विहीरी ची नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "कुणाल भानुदास जाधव"
}
