{
  "village_code": "271900090243860000",
  "village_name": "अलीपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:36:05Z",
  "surveys": [
    "27/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार वसिम महेबुब शेख यांनी अर्ज व 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर करून कळविले कि, त्यांनी अलिपुर शिवारातील जमिन गट नं. 27/8 मधील त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रा मध्ये एक विहीर घेतली आहे. हि विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असुन, सदरील अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज, 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत वसिम महेबुब शेख यांचे हिस्सेत एक स्वतंत्र विहीरी ची नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "कुणाल भानुदास जाधव"
}
