{
  "village_code": "271900090243870000",
  "village_name": "गेवराई बार्शी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4173,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:16:11Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा औरंगाबाद\nलिहुन देणार : सुदाम अशोक वाघ रा. गेवराई बार्शी गट नंबर/ सर्वे नंबर 186 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7399 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 772000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम अशोक वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 772000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेरखान रहेमानखान पठाण"
}
