{
  "village_code": "271900090243870000",
  "village_name": "गेवराई बार्शी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:16:11Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदेविदास प्रभाकर ताकवले यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गेवराई बार्शी गट नं.62 मध्ये त्यांचे नावे शेतजमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक विहीर स्वतंत्र खोदली आहे सदरील विहिरीची नोंद सातबारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत 100%अनुदानावर देविदास प्रभाकर ताकवले यांची स्वतंत्र नविन विहीर अशी घेण्यात यावी.असा अर्ज दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शेरखान रहेमानखान पठाण"
}
