{
  "village_code": "271900090243880000",
  "village_name": "डोणगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:48:28Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार संगीता अशोक शेळके यांनी अर्ज देऊन कळविले कि, त्यांनी मौजे डोणगाव शिवारातील गट क्रमांक 112 मध्ये स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. सातबाराच्या इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बाँड वरील शपथपत्र (बाँड क्र. 79AB 903349) सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात संगीता अशोक शेळके यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पल्लवी एकनाथ जायभाये"
}
