{
  "village_code": "271900090243910000",
  "village_name": "बालानगर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:36:48Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार मच्चीन्द्र गोपीनाथ गोर्डे यांनी अर्ज व रु.100 च्या स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर केले, की त्यांनी बालानगर शिवारातील जमिन ग.न.72 मध्ये त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रात एक विहीर घेतली आहे. ही विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असुन, सदरली अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज,रु.100 च्या स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 इतर हक्कत मच्चीन्द्र गोपीनाथ गोर्डे ज्यांचे हिस्सेत एक स्वतंत्र विहीर नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विशाल भरतराव राऊत"
}
