{
  "village_code": "271900090243930000",
  "village_name": "कारकिन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:00:47Z",
  "surveys": [
    "308/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार शेख तलहा मोहम्मद तय्यब यांनी अर्ज व राजपत्र सादर करून कळविले की,त्यांच्या मौजे कारकीन ता.पैठण येथील गट नंबर 308/2 मध्ये असलेले नाव मो.मुकरम मो तय्यब असे असून (खाता नं.1580) ते नाव त्यांनी बदलून नवीन नाव शेख तलहा मोहम्मद तय्यब असे करण्यासाठी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष 12 अंक राजपत्र क्र.34 दिनांक 20/08/2026 दाखल केले असून त्यांच्या नवीन नावाचा नोंदणी क्रमांक A-2648952 असा असून सोबत अर्जदार यांचा अर्ज,संबंधित फेरफार क्र.2173 व आधार कार्ड जोडले आहे. त्याआधारे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल विष्‍णु पालकर"
}
