{
  "village_code": "271900090243940000",
  "village_name": "ढोरकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार नवाज शे सरदार यांनी अर्ज व कारकीन सेवा सहकारी सोसायटी चे पत्र दिनांक १२/१०/२०२६ सादर करून त्यांचे गट नं ८५ वरील फेरफार क्रमांक 2052 नुसार नोंदवलेला सोसायटी बोजा १३०००/ रुपये हा कमी करणे बाबत विनंती केली आहे ,सदर फेरफार 2052 ने असलेला वि.का.से.सो.ढोरकीन यांचा बोजा रक्कम रू 13000/-मल्हारी शामराव व र रु 26000 राशीदाबी नावज कडे हा बोजा कायम ठेऊन अर्जदार नवाज सरदार कडे 13000 हा बोजा कमी करण्यात आला ,नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भरत दत्तु दुतोंडे"
}
