{
  "village_code": "271900090243940000",
  "village_name": "ढोरकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "66/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमनोज धुमा राठोड ,विनोद धुमा राठोड - - -रा. ढोरकीन(खाता क्रमांक14436) गट/सर्व्हे क्रमांक66/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी विनोद धुमा राठोड यांचे अविभक्त हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी 0 हे 20 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमनोज धूमा राठोड , (खाता क्रमांक :-15189)गट/सर्व्हे क्रमांक 66/3 अविभक्त हिस्सा 0 हे 20 आ व त्यांचे स्वताचा हिस्सा 0 हे 20 आर असे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6599 दिनांक 24/08/2026 व दुरुस्ती दस्त क्रमांक 7926/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भरत दत्तु दुतोंडे"
}
