{
  "village_code": "271900090243940000",
  "village_name": "ढोरकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6543,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "156/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बिडकीन\nगहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ शंकर शेळके रा. ढोरकीन यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8165-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/2 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ शंकर शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत दत्तु दुतोंडे"
}
