{
  "village_code": "271900090243940000",
  "village_name": "ढोरकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6575,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नानासाहेब लक्ष्मन मोहिते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नानासाहेब लक्ष्मण मोहटे ऐवजी नानासाहेब लक्ष्मन मोहिते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पैठण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2661348 अन्वये नानासाहेब लक्ष्मण मोहटे ऐवजी नानासाहेब लक्ष्मन मोहिते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "भरत दत्तु दुतोंडे"
}
