{
  "village_code": "271900090243940000",
  "village_name": "ढोरकीन",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:09:25Z",
  "surveys": [
    "348",
    "348/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nहक्कसोड पत्र विना मोबदला:-\nलिहून घेणार :- १) नवनाथ दगडू नरवडे २) दगडू बंडू नरवडे दोघेही राहणार ढोरकीन ता.पैठण\nलिहून देणार :- १)अलका रमेश ससाणे रा.आंबेडकर नगर छत्रपती संभाजीनगर २) कल्पना नितीन जमधडे रा. सनी सेंटर पिसादेवी ता.छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार यांनी त्यांच्या नावे मौजे ढोरकीन येथील गट नंबर 348 व 348/2 मधील असलेला फेरफार क्रमांक 1843 अन्वये असलेला हक्क हा लिहून घेणार यांच्या नावे नोंदणीकृत हक्क सोड पत्र दस्त क्रमांक 7054/2026 दिनांक 07/09/2026 अन्वये विना मोबदला सोडला असून अर्ज व दस्त प्राप्त झाल्यावरून त्यांची असलेले नावे इतर हक्कातून कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "भरत दत्तु दुतोंडे"
}
