{
  "village_code": "271900090243950000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:45:30Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाबासाहेब सटवाजी बोरूडे ,रा.वाहेगाव,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता,मौजे वडाळा ता.पैठण येथील गट नं:11मधील क्षेत्र 0.20 हे.आर.मध्ये बाबासाहेब सटवाजी बोरूडे यांच्या मालकीचा एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला आहे.सबब नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रीती विठ्ठल गहाळ"
}
