{
  "village_code": "271900090243970000",
  "village_name": "कासारपाडळी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:03:47Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसलीम मुबारक शेख रा.बालानगर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे कासारपाडळी गट नं.33/2 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल घेतला आहे. सदरील बोअरवेलची नोंद सलीम मुबारक शेख यांचा एक स्वंतत्र बोअरवेल अशी सातबारा घ्यावी .अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुणाल भानुदास जाधव"
}
